नवोदित कलाकारांना मिळणार हक्काचे व्यासपीठ

नवोदितांनी अभिनय क्षेत्रात प्रगती कशी करावी? कोणकोणती कौशल्ये आत्मसात करावीत, मुलींनी विशेषत: कोणती काळजी घ्यावी अशा विविध प्रश्नांवर मार्गदर्शन​ करण्यासाठी मे महिन्यात विशेष अभिनय कार्यशाळा आयोजित केली आहे. हि कार्यशाळा वाशी, ऐरोली, भांडुप येथे होणार आहे. ही कार्यशाळा इच्छुक कलाकार, विद्यार्थी आणि करिअर म्हणून अभिनय करण्यास इच्छुक असलेल्या सर्वांसाठी खुली आहे. अधिकाधिक सहभागासाठी तसेच माहितीसाठी […]