नवोदित कलाकारांना मिळणार हक्काचे व्यासपीठ

नवोदितांनी अभिनय क्षेत्रात प्रगती कशी करावी? कोणकोणती कौशल्ये आत्मसात करावीत, मुलींनी विशेषत: कोणती काळजी घ्यावी अशा विविध प्रश्नांवर मार्गदर्शन​ करण्यासाठी मे महिन्यात विशेष अभिनय कार्यशाळा आयोजित केली आहे. हि कार्यशाळा वाशी, ऐरोली, भांडुप येथे होणार आहे.
ही कार्यशाळा इच्छुक कलाकार, विद्यार्थी आणि करिअर म्हणून अभिनय करण्यास इच्छुक असलेल्या सर्वांसाठी खुली आहे. अधिकाधिक सहभागासाठी तसेच माहितीसाठी 9821375737 ह्या क्रमांकावर संपर्क करावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

खालीलप्रमाणे आमच्या कार्यशाळेचा अभ्यासक्रम असेल
रंगभूमीची परिपुर्ण ओळख
नाटकांचा उगम
नाटक निर्मिती
अभिनय कला
दिग्दर्शन कला
रंगमंचीय खेळ
रंगमंच आयोजन
विचार प्रक्रिया
शब्दोचार
भाषेचा वापर
रंगभूषा आणि वेशभूषा
व्यक्तिमत्त्व विकास
Miming
Projection
skits and Improvisation

किमान संख्या ४० असून कमाल संख्या ४५
प्रत्येक प्रशिक्षणार्थी कडे वाक्तिगत लक्ष्य
कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी प्रात्याक्षित घेऊन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
+91 9821375737 www.victoryvision.In

 • Acco

  rdion content